
जीवनविद्या मिशन चे प्रचारक व व्याख्याते डॉ. श्री दिलीप पटवर्धन ह्यांचे ” ताणतणावमुक्त जीवन ” ह्या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
दिनांक 19/06/2023 रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र, तुरची येथे नवप्रविष्ठ पोलिस अंमलदार सत्र क्रमांक 08 मधील प्रशिणार्थीकरिता जीवनविद्या मिशन चे प्रचारक व व्याख्याते डॉ. श्री दिलीप पटवर्धन ह्यांचे ” ताणतणावमुक्त जीवन ” ह्या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. सदर व्याख्यानात डॉ. श्री दिलीप पटवर्धन ह्यांनी , जीवन जगत असताना येणाऱ्या अडचणींमूळे निर्माण होणारा ताणतणाव आणि त्याबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कशी वाटचाल करता येते ह्याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास प्राचार्य श्री धीरज पाटील सर, उपप्राचार्य प्रशासन श्री उदय डुबल सर, उपप्राचार्य प्रशिक्षण श्री सुजय घाटगे सर सत्र समन्वयक श्री श्रीकृष्ण हारुगडे सर्व आंतरवर्ग व बाह्यवर्ग अधिकारी व प्रशिणार्थी हजर होते.
Latest News

29 Mar, 2025
पोलीस क्रीडा स्पर्धा 2025

23 Mar, 2025
शहिद दिन

12 Mar, 2025
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची जयंती

23 Feb, 2025
संत गाडगेबाबा जयंती

20 Feb, 2025