महाराष्ट्र पोलीस वर्धापनदिन

महाराष्ट्र पोलीस वर्धापनदिन

महाराष्ट्र पोलिस रेजिंग डे (Maharashtra Police Raising Day) हा दिवस २ जानेवारी रोजी साजरा केला जातो. या दिवशी  पोलिसांच्या शौर्य व समर्पणाचे अभिवादन केले जाते. 

महाराष्ट्र पोलिस दलाची स्थापना १९६१ मध्ये करण्यात आली होती. या दिवसाच्या निमित्ताने, राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, ज्यात पोलिसांच्या कार्याची आणि त्यांची प्रामाणिकता व साहस यांचे कौतुक केले जाते.

 या अनुषंगाने पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरचीच्या  वतीने आयोजित करण्यात आलेल्या विवध कार्यक्रमाचे क्षणचित्रे..

 

error: Content is protected !!