नेताजी सुभाषचंद्र बोस व स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती

नेताजी सुभाषचंद्र बोस व स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती

दिनांक 23 /01/2025 रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची तालुका तासगाव येथे माननीय प्राचार्य श्री धीरज पाटील सर यांच्या उपस्थितीत नेताजी सुभाषचंद्र बोस तसेच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. सदरवेळी मा. उप प्राचार्य श्रीमती राजश्री पाटील (प्रशासन), मा. उप प्राचार्य सुनील शेटे (प्रशिक्षण) तसेच पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथील अंतरवर्ग तसेच बाह्यवर्ग अधिकारी व अंमलदार, मंत्रालयीन कर्मचारी हजर होते.

error: Content is protected !!