Festival of freedom

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव

15 ऑगस्ट 2022 रोजी भारताच्या स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापन दिन पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथे साजरा केला त्यामध्ये खालील उपक्रम राबवण्यात आले. रक्तदान शिबिर, स्वच्छता मोहीम, अमृत महोत्सवी  दौड, पोलीस दलाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती तसेच इतर कायदे व शस्त्र बद्दल विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती…

नवप्रविष्ठ महिला पोलीस अंमलदार यांचे प्रशिक्षण.

  सत्र क्रमांक ०७ चे प्रशिक्षण दिनांक ०४/०३/२०२२ रोजी पासून सुरू आहे. सादर सत्रा मध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्हयामधील नियुक्त ४९४ नवप्रविष्ट महिला पोलीस प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत.
error: Content is protected !!