दिनांक 26 /11/2024 रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची तालुका तासगाव येथे माननीय प्राचार्य श्री धीरज पाटील सर यांच्या उपस्थितीत संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी भारतीय संविधानाचे सामूहिक वाचन करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी अंतरवर्ग तसेच बाह्यवर्ग अधिकारी व अंमलदार हजर होते
दिनांक 15/08/2024 रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथे ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमवेळी मा. प्राचार्य श्री धीरज पाटील सर ह्यांचे शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सदरवेळी उपस्थित सर्व पोलीस अधिकारी, अंमलदार व प्रशिक्षणार्थी यांनी राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. प्राचार्य…
दिनांक 22/02/2024 रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथे, प्राचार्य श्री धीरज पाटील सर यांच्या मार्गदर्शनानुसार संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. सदर कार्यक्रमास उपप्राचार्य श्री सुजय घाटगे, पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थितीत होते.
दिनांक 19/02/2024 रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथे, प्राचार्य श्री धीरज पाटील सर यांच्या मार्गदर्शनानुसार छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. सदर कार्यक्रमास उपप्राचार्य श्री सुजय घाटगे, पोलीस अधिकारी व अंमलदार…
दिनांक 15/02/2024 रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथे, प्राचार्य श्री धीरज पाटील सर यांच्या मार्गदर्शनानुसार संत श्री सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांचा प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. सदर कार्यक्रमास उपप्राचार्य श्री सुजय घाटगे, आंतरवर्ग पोलीस अधिकारी…
दिनांक 19/12/2023 ते 26/12/2023 दरम्यान, प्राचार्य श्री धीरज पाटील सर मार्गदर्शनानुसार , पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथील नवप्रविष्ठ पोलीस अंमलदार सत्र क्रमांक 08 चे 597 प्रशिणार्थीची जिल्हा सत्र न्यायालय सांगली, जिल्हा मध्यवर्ती कारागृह सांगली, जिल्हा परिषद…
दिनांक 31/10/2023 रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथे, प्राचार्य श्री धीरज पाटील सर, यांच्या मार्गदर्शनानुसार दिवंगत पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांची पुण्यतिथीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून…
दिनांक 30/10/2023 रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथे, प्राचार्य श्री धीरज पाटील सर, यांच्या मार्गदर्शनानुसार दक्षता जनजागृती सप्ताह निमित्ताने नवप्रविष्ठ पोलीस प्रशिक्षणार्थी, आंतरवर्ग पोलीस अधिकारी व बाह्यवर्ग पोलीस अधिकारी अंमलदार व मंत्रालयीन कर्मचारी यांच्या उपस्थितीत भ्रष्टाचार निर्मुलन…
दिनांक 27/10/2023 रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथे, प्राचार्य श्री धीरज पाटील सर, यांच्या मार्गदर्शनानुसार सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी हैद्राबाद च्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त 5 किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले . सदर स्पर्धेमध्ये नवप्रविष्ठ…
आज दिनांक 17/10/23 रोजी प्राचार्य श्री धीरज पाटील सर यांच्या मार्गदर्शनानुसार डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंती दिन, १५ ऑक्टोबर हा “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरा केला जातो, याचेच औचित्य साधून पोलीस प्रशिक्षण केंद्र…