Amol Patil – Turchi PTC https://ptcturachi.com/mr Mon, 14 Apr 2025 09:47:15 +0000 mr-IN hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 आरोग्य शिबिर https://ptcturachi.com/mr/all-latest-news/%e0%a4%86%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%ac%e0%a4%bf%e0%a4%b0/ Mon, 14 Apr 2025 09:47:15 +0000 https://ptcturachi.com/?p=4937

दिनांक 12/4/2025 रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची तासगाव येथे माननीय पोलीस प्राचार्य श्री धीरज पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सिद्धिविनायक गणपती कॅन्सर हॉस्पिटल मिरज, यांच्यामार्फत प्रिव्हेंटिव्ह ऑन्काॅलाॅजी विभागाकडून मोफत आरोग्य मार्गदर्शन करण्यात आले. सदरवेळी श्री सिद्धिविनायक गणपती कॅन्सर हॉस्पिटलच्या डाॅ. सौ. जयंती फाटक (Ph.d Medical Microbiology ) डॉ सविता ताम्हणकर डॉ रजनी चोपडे उपस्थित होत्या. यावेळी सर्व महिला पोलीस कर्मचारी/ अधिकारी यांना मार्गदर्शन करून त्यांच्या शंकेचे निरसन, गैरसमज व भीती दूर करण्यात आले. सदर आरोग्य शिबिरासाठी पोलीस प्रशिक्षण केंद्रातील अंतरवर्ग बाह्य वर्ग अधिकारी अंमलदार हजर होते.

]]>
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती https://ptcturachi.com/mr/all-latest-news/%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a8-%e0%a4%a1%e0%a5%89%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a4%b0-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%87/ Mon, 14 Apr 2025 05:43:29 +0000 https://ptcturachi.com/?p=4921

दिनांक 14 /04/2025 रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची तालुका तासगाव येथे माननीय प्राचार्य श्री धीरज पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. सदरवेळी मा. उप प्राचार्य सुनील शेटे (प्रशिक्षण) तसेच पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथील अंतरवर्ग तसेच बाह्यवर्ग अधिकारी व अंमलदार, प्रशिक्षणार्थी महिला पोलीस अंमलदार हजर होते.

]]>
भारतीय स्वतंत्रता दिन कार्यक्रम https://ptcturachi.com/mr/all-latest-news/%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%a4%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%a8-%e0%a4%95%e0%a4%be/ Fri, 16 Aug 2024 10:41:18 +0000 https://ptcturachi.com/?p=4860

दिनांक 15/08/2024 रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथे ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमवेळी मा. प्राचार्य श्री धीरज पाटील सर ह्यांचे शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सदरवेळी उपस्थित सर्व पोलीस अधिकारी, अंमलदार व प्रशिक्षणार्थी यांनी राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. प्राचार्य श्री धीरज पाटील सर यांनी उपस्थित अधिकारी अंमलदार व प्रशिक्षणार्थी यांना स्वातंत्रदिनाचे महत्त्व सांगून संबोधित केले व स्वातंत्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. स्वातंत्र्यादिन निमित्ताने गुणवंत प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. सदर कार्यक्रमास मानवंदना प्लाटून चे नेतृत्व राखीव पोलिस निरीक्षक श्री राजू तिम्मा शिंदे यांनी केले. सदर कार्यक्रमास उपप्राचार्य प्रशासन श्रीमती राजेश्री पाटील मॅडम, उपप्राचार्य प्रशिक्षण श्री सुजय घाटगे सर, सत्र समन्वयक श्री हारुगडे सर, मंत्रालयीन कर्मचारी व प्रशिक्षणार्थी हजर होते.

]]>