दिनांक 12/4/2025 रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची तासगाव येथे माननीय पोलीस प्राचार्य श्री धीरज पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सिद्धिविनायक गणपती कॅन्सर हॉस्पिटल मिरज, यांच्यामार्फत प्रिव्हेंटिव्ह ऑन्काॅलाॅजी विभागाकडून मोफत आरोग्य मार्गदर्शन करण्यात आले. सदरवेळी श्री सिद्धिविनायक गणपती कॅन्सर हॉस्पिटलच्या डाॅ.…
दिनांक 14 /04/2025 रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची तालुका तासगाव येथे माननीय प्राचार्य श्री धीरज पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. सदरवेळी मा. उप प्राचार्य सुनील शेटे (प्रशिक्षण) तसेच पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची…
दिनांक 15/08/2024 रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथे ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमवेळी मा. प्राचार्य श्री धीरज पाटील सर ह्यांचे शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सदरवेळी उपस्थित सर्व पोलीस अधिकारी, अंमलदार व प्रशिक्षणार्थी यांनी राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. प्राचार्य…