सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी हैद्राबाद च्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त 5 किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले .
दिनांक 27/10/2023 रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथे, प्राचार्य श्री धीरज पाटील सर, यांच्या मार्गदर्शनानुसार सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी हैद्राबाद च्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त 5 किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले . सदर स्पर्धेमध्ये नवप्रविष्ठ पोलीस प्रशिक्षणार्थी, आंतरवर्ग पोलीस अधिकारी व बाह्यवर्ग पोलीस अधिकारी, मंत्रालयीन कर्मचारी व कुटुंबीय असे एकूण 678 व्यक्तिंनी सहभाग घेतला.
Latest News
12 डिसेंबर, 2024
संविधान दिन
16 ऑगस्ट, 2024
भारतीय स्वतंत्रता दिन कार्यक्रम
22 फेब्रुवारी, 2024