राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांची पंतप्रधान लाल बहादुर शास्त्रीजी यांची जयंती साजरी करण्यात आली.
आज दिनांक 02/10/2023 रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांची 154 वी व दिवंगत पंतप्रधान लाल बहादुर शास्त्रीजी यांची 119 वी जयंती त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करून साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रम वेळी मा. प्राचार्य श्री धीरज पाटील सर, उपप्राचार्य प्रशासन श्री उदय डुबल सर, उपप्राचार्य प्रशिक्षण श्री सुजय घाटगे सर सत्र समन्वयक श्री श्रीकृष्ण हारुगडे सर्व आंतरवर्ग व बाह्यवर्ग अधिकारी व प्रशिणार्थी हजर होते.
Latest News
12 डिसेंबर, 2024
संविधान दिन
16 ऑगस्ट, 2024
भारतीय स्वतंत्रता दिन कार्यक्रम
22 फेब्रुवारी, 2024