राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 149 व्या जयंती  निमित्ताने पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करून ” सामाजिक न्याय दिन ” साजरा करण्यात आला.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 149 व्या जयंती निमित्ताने पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करून ” सामाजिक न्याय दिन ” साजरा करण्यात आला.

दिनांक 26/06/2023 रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 149 व्या जयंती  निमित्ताने पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करून ” सामाजिक न्याय दिन ” साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रम वेळी  मा. प्राचार्य श्री धीरज पाटील सर, उपप्राचार्य प्रशासन श्री उदय डुबल सर, उपप्राचार्य प्रशिक्षण श्री सुजय घाटगे सर सत्र समन्वयक श्री श्रीकृष्ण हारुगडे  सर्व आंतरवर्ग व बाह्यवर्ग अधिकारी , मंत्रालयीन कर्मचारी व प्रशिणार्थी हजर होते.

error: Content is protected !!