प्रशिक्षण केंद्र मध्ये दीपोत्सव साजरा
प्रशिक्षण केंद्रमध्ये दिवाळी निमित्य दीपोत्सव साजरा करण्यात आला. सादर कार्यक्रमा मध्ये पोलीस अधिकारी, अंमलदार, पोलीस कुटुंबीय तसेच सर्व प्रशिक्षणार्थीनी सहभागी होऊन दीपोत्सव मोठ्या आनंदात साजरा केला.
Latest News
12 डिसेंबर, 2024
संविधान दिन
16 ऑगस्ट, 2024
भारतीय स्वतंत्रता दिन कार्यक्रम
22 फेब्रुवारी, 2024