पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथे वार्षिक क्रीडा स्पर्धांचे बक्षीस वितरण संपन्न.

पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथे वार्षिक क्रीडा स्पर्धांचे बक्षीस वितरण संपन्न.

पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथे प्राचार्य श्री. धीरज पाटील सर यांच्या मार्गदर्शनुसार नावप्राविष्ठ पोलीस अंमलदार सत्र क्रमांक 08 च्या वार्षिक क्रीडा स्पर्धा दिनांक 23/08/2023 ते आज दिनांक 25/08/2023 रोजी पर्यन्त आयोजित करण्यात आल्या होत्या. सदर क्रीडा स्पर्धांचे बक्षीस वितरण व अंतिम सामने आज दिनांक 25/08/2023 रोजी मा. राजा दयानिधी (भा.प्र. से. ), जिल्हाधिकारी सो सांगली यांच्या हस्ते करण्यात आले. सदर क्रीडा स्पर्धेत खोखो, कबबड्डी, भालाफेक, कुस्ती ह्यास 20 क्रीडाप्रकारात एकूण 500 प्रशिक्षणार्थी नी भाग घेतला होता,  त्यातील गुणवंत खेळाडूंचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. प्रशिक्षणार्थी ना संबोधित करताना मा. जिल्अधिकारी सो राजा दयानिधी सर ह्यांनी प्रशिक्षणार्थी च्या तंदुरूस्त चे कौतुक करून, त्यांना भविष्यातील आव्हान व आयुष्यातील व्यायामाचे महत्त्व सांगितले.  सदर कार्यक्रमास पोलीस प्रशिक्षण केंद्राचे उप प्राचार्य प्रशासन श्री उदय डुबल सर,उपप्राचार्य प्रशिक्षण श्री सुजय घाटगे सर, सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार व कुटुंबीय हजर होते.

error: Content is protected !!