
पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची मधील तक्षशिला ग्रंथालयाचे संगणिकीकरण करण्यात आले आहे.
मा.प्राचार्य धीरज पाटील सर, यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची मधील तक्षशिला ग्रंथालयाचे संगणिकीकरण करण्यात आले आहे. त्यानुसार ग्रंथालयातील पुस्तके देवाण -घेवाण , रेकॉर्ड ठेवणे इत्यादी साठी National Informatics centre (NIC) government of india चे E- Granthalay software इन्स्टॉल करण्यात आले आहे . ग्रंथालयाचे सर्व कामकाज संगणकावरुन एका क्लीक वर करण्यात येत आहे .त्यामुळे तक्षशिला ग्रथालय हे Digital Library म्हणून सध्या कार्यान्वित झाले आहे .
Latest News

14 एप्रिल, 2025
आरोग्य शिबिर

14 एप्रिल, 2025
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती

16 ऑगस्ट, 2024
भारतीय स्वतंत्रता दिन कार्यक्रम

22 फेब्रुवारी, 2024