पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथे मा.प्राचार्य श्री .धीरज पाटील सर यांच्या मार्गदर्शननुसार नवप्रविष्ठ प्रशिक्षणार्थी च्या क्रीडा स्पर्धाचें आयोजन करण्यात आले.
आज दिनांक 23/08/2023 रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथे मा.प्राचार्य श्री . धीरज पाटील सर यांच्या मार्गदर्शननुसार नवप्रविष्ठ पोलीस अंमलदार सत्र क्रमांक 08 च्या प्रशिक्षणार्थी च्या क्रीडा स्पर्धाचें आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धेचे उदघाटन प्रमुख पाहुणे श्री विक्रमसिंह कदम, मा. जिल्हा शल्य चिकित्सक, सांगली यांच्या हस्ते क्रीडाज्योतीचे प्रज्वलन करून करण्यात आले. सदर क्रीडा स्पर्धेत खोखो, कबड्डीसह, अॅथलेटिक्स एकूण 20 क्रीडा प्रकारात एकूण 500 प्रशिक्षणार्थीनीं सहभाग घेतला असून, सदरची उदघाटन सोहळ्यास उपप्राचार्य प्रशासन श्री उदय डुबल सर, उपप्राचार्य प्रशिक्षण श्री सुजय घाटगे सर, सत्र समनवयक श्री श्रीकृष्ण हारुगडे सर , सर्व आंतरवर्ग , बाह्यवर्ग अधिकारी व अंमलदार, मंत्रालयीन कर्मचारी हजर होते.
Latest News
28 डिसेंबर, 2024
वीर बाल दिवस
25 डिसेंबर, 2024
माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती
12 डिसेंबर, 2024
संविधान दिन
16 ऑगस्ट, 2024
भारतीय स्वतंत्रता दिन कार्यक्रम
22 फेब्रुवारी, 2024