पोलीस प्रशिक्षण केंद्रा मध्ये “KINDLE” चे आधुनिक तंत्रज्ञान वापरून सर्व भाषेतील पुस्तके पुस्तके वाचण्यासाठी उपलब्ध करून दिले आहेत. किंडल अनलिमिटेड या सेवा अंर्तगत १० लाखहुन अधिक पुस्तके मोफत वाचायची सोय उपलब्ध करून दिली आहे. यात अक्षरांचा आकार कमी जास्त करणे. नोंदी करून ठेवणे, आवडते पान सिंक करून ठेवणे यासारखे वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत.