प्रशिक्षण केंद्र मध्ये २.५ ते ३ कोटी लिटर क्षमतेचे शेततळे मा. खासदार सचिन तेंडुलकर याच्या खासदार फंडातून पोलीस केंद्र आवारात विकसित करण्यात आले असून. सदर शेततळे पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर त्याचा वापर प्रशिक्षणार्थी पोलीस कुटुंबीय यांच्या वापरा करीत तसेच प्रशिक्षण केंद्रा मधील वृक्षांच्या सिंचना करिता करण्यात येत आहे.