गांडूळ खत प्रकल्प

प्रशिक्षण केंद्र मधील प्रशिक्षणार्थी व रहिवासी यांच्या वापरा मधून तयार झालेले बायोवेस्ट तसेच प्रशिक्षण केंद्रातील वृक्षांचा सुकलेला पाला पाचोळा याच्या वापर मधून गांडूळ खत प्रकाल्पाद्व्यारे गांडूळ खताची निर्मिती केली जात असून त्याचा वापर प्रशिक्षण केंद्रा मधील वृक्षांना व फुलझाडांनासाठी केला जात आहे.