प्रशिक्षण केंद्र मध्ये ३ हॉस्टेल असून प्रत्येक हॉस्टेलच्या छतावर सोलर वॉटर हीटर बसवले असून त्याद्वारे प्रशिक्षणार्थीच्या वापर करिता गरम पाणी उपलब्ध होत आहे. प्रशिक्षण केंद्रा मध्ये रस्त्याच्या कडेला ठीक ठिकाणी अत्याधुनिक सोलर स्ट्रीट लाईट बवण्यात आलेले आहेत सदर दोन्ही प्रकल्पद्वारे प्रदूषण मुक्त अपारंपरिक ऊर्जास्रोतचा वापर करून विधुत ऊर्जेची बचत होत आहे.