SIBF प्रकल्प

प्रशिक्षण केंद्रामध्ये सर्व सांडपाणी एकत्र गोळा करुन, एस.आय.बी.एस.प्लान्ट मार्फत त्याचे शुध्दीकरण करुन पोलीस प्रशिक्षण केंद्रामधील सर्व झाडांच्या सिंचनासाठी वापर करण्यात येतो.