बायोगॅस प्रकल्प

प्रशिक्षण केंद्रामध्ये विविध ठिकाणी एकूण ०९ बायोगॅस प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले असुन, त्यातून निर्मित बायोगॅस एकत्रित करुन त्याचा वापर प्रशिक्षण केंद्रातील मेस मध्ये करण्यात येतो. आणि त्यायोगे एलपीजी सिलेंडर मोठया प्रमाणात बचत होत आहे.सदरचे प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित राहवे याकरिता योग्य मनुष्यबळाची नेमणूक करण्यात आली आहे.