Library

पोलीस प्रशिक्षण केंद्र येथे तक्षशिला नावाचे सुसज्ज व उत्तम वर्गीकृत मांडणी असलेले निसर्गाच्या सानिध्यात मोकळ्या व खेळत्या हवेत आणि शांत वातावरणात उत्तम बैठक व्यवस्था असलेले संगणकृत ग्रंथालय आहे. कादंबरी, कथा कादंबरी विविध कायद्यांची पुस्तके स्पर्धा परीक्षा पुस्तके प्रेरणादायी पुस्तके न्यायनिवाड्याची संदर्भ पुस्तके उपलब्ध आहेत.