पिण्याचे पाणी

पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये कल्याण निधी मधून वॉटर ATM हा प्रकल्प सुरु करण्यात आला. यापूर्वी पिण्याच्या पाण्याकरीत तासगाव व खाजगी जार विक्रेता यांच्या कडून विकत घ्यावे लागत होते, वॉटर ATM बसल्या मुळे, याचा फायदा सर्व अंमलदार कुटुंबीय तसेच प्रशिक्षणार्थी यांना २४ तास शुद्धीकरण केलंले पाणी पिण्यास मिळाले.