आज दिनांक 02/10/2023 रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांची 154 वी व दिवंगत पंतप्रधान लाल बहादुर शास्त्रीजी यांची 119 वी जयंती त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करून साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रम वेळी मा. प्राचार्य…
दिनांक 01/10/2023 रोजी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत पोलीस प्रशिक्षण केन्द्र तुरची ,ता. तासगाव, जिल्हा- सांगली, राज्य- महाराष्ट्र येथे मा. प्राचार्य श्री धीरज पाटील सर यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस प्रशिक्षण केंद्र परिसर, प्रशिक्षण भवन इमारत, मोटार परिवहन विभाग परिसर,…
आज दिनांक 26/08/2023 मा. प्राचार्य श्री धीरज पाटील सर यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथे नवप्रविष्ठ पोलीस अंमलदार सत्र क्रमांक 08 मधील प्रशिक्षणार्थी करीता जगविख्यात माईंड रीडर व इल्युझिनिस्ट श्री सतिश देशमुख यांचे देहबोली व त्याचे पोलीस कामकाजातील महत्त्व …
पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथे प्राचार्य श्री. धीरज पाटील सर यांच्या मार्गदर्शनुसार नावप्राविष्ठ पोलीस अंमलदार सत्र क्रमांक 08 च्या वार्षिक क्रीडा स्पर्धा दिनांक 23/08/2023 ते आज दिनांक 25/08/2023 रोजी पर्यन्त आयोजित करण्यात आल्या होत्या. सदर क्रीडा स्पर्धांचे…
मा.प्राचार्य धीरज पाटील सर, यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची मधील तक्षशिला ग्रंथालयाचे संगणिकीकरण करण्यात आले आहे. त्यानुसार ग्रंथालयातील पुस्तके देवाण -घेवाण , रेकॉर्ड ठेवणे इत्यादी साठी National Informatics centre (NIC) government of india चे E- Granthalay software इन्स्टॉल करण्यात…
आज दिनांक 23/08/2023 रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथे मा.प्राचार्य श्री . धीरज पाटील सर यांच्या मार्गदर्शननुसार नवप्रविष्ठ पोलीस अंमलदार सत्र क्रमांक 08 च्या प्रशिक्षणार्थी च्या क्रीडा स्पर्धाचें आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धेचे उदघाटन प्रमुख पाहुणे…
आज दिनांक 20/08/2023 रोजी इंडियन मेडिकल असोसिएशन मिरज यांच्या वतीने पोलिस प्रशिक्षण केंद्र तुरची येथे वैद्यकीय शिबिर आयोजित करण्यात आले.सदर कार्यक्रमास मा.ना. श्री. सुरेश खाडे साहेब, कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सांगली,मा.खासदार श्री संजयकाका पाटील, मा.आमदार श्रीमती सुमनताई पाटील, …
दिनांक 15/08/23 रोजी 76 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मा.प्राचार्य श्री धीरज पाटील सर ह्यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथे नवप्रविष्ठ पोलिस अंमलदार सत्र क्रमांक 8 मधील प्रशिक्षणार्थींची प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली. सदर स्पर्धेमध्ये एकूण 100 प्रशिक्षणार्थींना…
आज दिनांक 15/08/2023 रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथे ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमवेळी मा. प्राचार्य श्री धीरज पाटील सर ह्यांचे शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले . सदरवेळी उपस्थित सर्व पोलीस अधिकारी , अंमलदार व प्रशिक्षणार्थी यांनी राष्ट्रध्वजास…
दिनांक 12/08/2023 रोजी मा.प्राचार्य श्री.धीरज पाटील सर व उपप्राचार्य श्री.उदय डुबल सर ह्यांचे मार्गदर्शनानुसार, पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची च्या वतीने, दत्तक गाव योजने अंतर्गत पोलीस अधिकाऱ्यांनी बाबासाहेब पाटील विद्या मंदिर, येळावी येथे भेट दिली व…