All Latest News – Turchi PTC https://ptcturachi.com Mon, 14 Apr 2025 09:47:15 +0000 en-GB hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 आरोग्य शिबिर https://ptcturachi.com/all-latest-news/%e0%a4%86%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%ac%e0%a4%bf%e0%a4%b0/ Mon, 14 Apr 2025 09:47:15 +0000 https://ptcturachi.com/?p=4937

दिनांक 12/4/2025 रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची तासगाव येथे माननीय पोलीस प्राचार्य श्री धीरज पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सिद्धिविनायक गणपती कॅन्सर हॉस्पिटल मिरज, यांच्यामार्फत प्रिव्हेंटिव्ह ऑन्काॅलाॅजी विभागाकडून मोफत आरोग्य मार्गदर्शन करण्यात आले. सदरवेळी श्री सिद्धिविनायक गणपती कॅन्सर हॉस्पिटलच्या डाॅ. सौ. जयंती फाटक (Ph.d Medical Microbiology ) डॉ सविता ताम्हणकर डॉ रजनी चोपडे उपस्थित होत्या. यावेळी सर्व महिला पोलीस कर्मचारी/ अधिकारी यांना मार्गदर्शन करून त्यांच्या शंकेचे निरसन, गैरसमज व भीती दूर करण्यात आले. सदर आरोग्य शिबिरासाठी पोलीस प्रशिक्षण केंद्रातील अंतरवर्ग बाह्य वर्ग अधिकारी अंमलदार हजर होते.

]]>
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती https://ptcturachi.com/all-latest-news/%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a8-%e0%a4%a1%e0%a5%89%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a4%b0-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%87/ Mon, 14 Apr 2025 05:43:29 +0000 https://ptcturachi.com/?p=4921

दिनांक 14 /04/2025 रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची तालुका तासगाव येथे माननीय प्राचार्य श्री धीरज पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. सदरवेळी मा. उप प्राचार्य सुनील शेटे (प्रशिक्षण) तसेच पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथील अंतरवर्ग तसेच बाह्यवर्ग अधिकारी व अंमलदार, प्रशिक्षणार्थी महिला पोलीस अंमलदार हजर होते.

]]>
भारतीय स्वतंत्रता दिन कार्यक्रम https://ptcturachi.com/all-latest-news/%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%a4%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%a8-%e0%a4%95%e0%a4%be/ Fri, 16 Aug 2024 10:41:18 +0000 https://ptcturachi.com/?p=4860

दिनांक 15/08/2024 रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथे ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमवेळी मा. प्राचार्य श्री धीरज पाटील सर ह्यांचे शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सदरवेळी उपस्थित सर्व पोलीस अधिकारी, अंमलदार व प्रशिक्षणार्थी यांनी राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. प्राचार्य श्री धीरज पाटील सर यांनी उपस्थित अधिकारी अंमलदार व प्रशिक्षणार्थी यांना स्वातंत्रदिनाचे महत्त्व सांगून संबोधित केले व स्वातंत्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. स्वातंत्र्यादिन निमित्ताने गुणवंत प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. सदर कार्यक्रमास मानवंदना प्लाटून चे नेतृत्व राखीव पोलिस निरीक्षक श्री राजू तिम्मा शिंदे यांनी केले. सदर कार्यक्रमास उपप्राचार्य प्रशासन श्रीमती राजेश्री पाटील मॅडम, उपप्राचार्य प्रशिक्षण श्री सुजय घाटगे सर, सत्र समन्वयक श्री हारुगडे सर, मंत्रालयीन कर्मचारी व प्रशिक्षणार्थी हजर होते.

]]>
संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. https://ptcturachi.com/all-latest-news/%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%a4-%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%a1%e0%a4%97%e0%a5%87%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%ac%e0%a4%be-%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%9c%e0%a4%af/ Thu, 22 Feb 2024 05:29:41 +0000 https://ptcturachi.com/?p=4799

दिनांक 22/02/2024 रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथे, प्राचार्य श्री धीरज पाटील सर यांच्या मार्गदर्शनानुसार  संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त  प्रतिमेचे पूजन  करून अभिवादन करण्यात आले.  सदर कार्यक्रमास उपप्राचार्य  श्री सुजय घाटगे,  पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थितीत होते.

]]>
छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. https://ptcturachi.com/all-latest-news/%e0%a4%9b%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0/ Mon, 19 Feb 2024 05:24:54 +0000 https://ptcturachi.com/?p=4785

दिनांक 19/02/2024 रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथे, प्राचार्य श्री धीरज पाटील सर यांच्या मार्गदर्शनानुसार  छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त  प्रतिमेचे पूजन  करून अभिवादन करण्यात आले.  सदर कार्यक्रमास उपप्राचार्य  श्री सुजय घाटगे,  पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थितीत होते.

]]>
श्री सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांचा प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. https://ptcturachi.com/all-latest-news/%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%b2-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c-%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a/ Thu, 15 Feb 2024 05:20:28 +0000 https://ptcturachi.com/?p=4774

दिनांक 15/02/2024 रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथे, प्राचार्य श्री धीरज पाटील सर यांच्या मार्गदर्शनानुसार  संत श्री सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांचा प्रतिमेचे पूजन  करून अभिवादन करण्यात आले.  सदर कार्यक्रमास उपप्राचार्य  श्री सुजय घाटगे, आंतरवर्ग पोलीस अधिकारी व बाह्यवर्ग पोलीस अधिकारी , अंमलदार व मंत्रालयीन कर्मचारी यांच्या उपस्थितीत होते.

]]>
नवप्रविष्ठ पोलीस अंमलदार सत्र क्रमांक 08 चे 597 प्रशिणार्थीची जिल्हा सत्र न्यायालय सांगली, जिल्हा मध्यवर्ती कारागृह सांगली, जिल्हा परिषद सांगली, जिल्हाधिकारी कार्यालय सांगली,पोलीस अधीक्षक कार्यालय सांगली, तासगाव पोलीस ठाणे येथे भेट https://ptcturachi.com/all-latest-news/%e0%a4%a8%e0%a4%b5%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%a0-%e0%a4%aa%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a5%80%e0%a4%b8-%e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%ae%e0%a4%b2%e0%a4%a6%e0%a4%be/ Sat, 23 Dec 2023 08:51:04 +0000 https://ptcturachi.com/?p=4644

दिनांक 19/12/2023 ते 26/12/2023 दरम्यान, प्राचार्य श्री धीरज पाटील सर मार्गदर्शनानुसार , पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथील नवप्रविष्ठ  पोलीस अंमलदार सत्र क्रमांक 08 चे 597 प्रशिणार्थीची जिल्हा सत्र न्यायालय सांगली, जिल्हा मध्यवर्ती कारागृह सांगली, जिल्हा परिषद सांगली, जिल्हाधिकारी कार्यालय सांगली,पोलीस अधीक्षक कार्यालय सांगली, तासगाव पोलीस ठाणे येथे भेट आयोजित करण्यात आली . सदर भेटी दरम्यान वरील कार्यालय येथील प्रत्यक्ष कामकाज व पोलिसांचा सदर कार्यालयाशी  असलेला समन्वय याबाबत  माहिती देण्यात आली. सदर उपक्रमाचे आयोजन उपप्राचार्य प्रशिक्षण श्री उदय डूबल सर, उपप्राचार्य प्रशिक्षण श्री सुजय घाटगे सर , पोलीस निरीक्षक श्री दत्तात्रय कोळेकर व सहायक पोलिस निरीक्षक श्री संजय क्षीरसागर यांनी केले.

]]>
दिवंगत पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांची पुण्यतिथीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. https://ptcturachi.com/all-latest-news/%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%a4-%e0%a4%aa%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%a8-%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%ae%e0%a4%a4%e0%a5%80/ Wed, 01 Nov 2023 09:24:39 +0000 https://ptcturachi.com/?p=4657

दिनांक 31/10/2023 रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथे, प्राचार्य श्री धीरज पाटील सर, यांच्या मार्गदर्शनानुसार दिवंगत पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांची पुण्यतिथीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त राष्ट्रीय एकात्मतेची प्रतिज्ञा घेण्यात आली. सदर कार्यक्रमास  नवप्रविष्ठ पोलीस प्रशिक्षणार्थी, आंतरवर्ग पोलीस अधिकारी व बाह्यवर्ग पोलीस अधिकारी , अंमलदार व मंत्रालयीन कर्मचारी यांच्या उपस्थितीत होते.

]]>
दक्षता जनजागृती सप्ताह निमित्ताने भ्रष्टाचार निर्मुलन करण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली. https://ptcturachi.com/all-latest-news/%e0%a4%a6%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%97%e0%a5%83%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%b9-%e0%a4%a8/ Tue, 31 Oct 2023 10:11:12 +0000 https://ptcturachi.com/?p=4671

दिनांक 30/10/2023 रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथे, प्राचार्य श्री धीरज पाटील सर, यांच्या मार्गदर्शनानुसार दक्षता जनजागृती सप्ताह निमित्ताने  नवप्रविष्ठ पोलीस प्रशिक्षणार्थी, आंतरवर्ग पोलीस अधिकारी व बाह्यवर्ग पोलीस अधिकारी अंमलदार व मंत्रालयीन कर्मचारी यांच्या उपस्थितीत भ्रष्टाचार निर्मुलन करण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली.

]]>
सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी हैद्राबाद च्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त 5 किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले . https://ptcturachi.com/all-latest-news/%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%b5%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a4%ad%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%88-%e0%a4%aa%e0%a4%9f%e0%a5%87%e0%a4%b2-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a5%8d/ Sat, 28 Oct 2023 10:35:58 +0000 https://ptcturachi.com/?p=4681

दिनांक 27/10/2023 रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथे, प्राचार्य श्री धीरज पाटील सर, यांच्या मार्गदर्शनानुसार सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी हैद्राबाद च्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त 5 किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले . सदर स्पर्धेमध्ये नवप्रविष्ठ पोलीस प्रशिक्षणार्थी, आंतरवर्ग पोलीस अधिकारी व बाह्यवर्ग पोलीस अधिकारी, मंत्रालयीन कर्मचारी व कुटुंबीय असे एकूण 678 व्यक्तिंनी सहभाग घेतला.

]]>