पोलीस क्रीडा स्पर्धा 2025

पोलीस क्रीडा स्पर्धा 2025

दिनांक 25 ते 28 मार्च 2025 या कालावधीत पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची मधील प्रशिक्षणार्थी महिला पोलीस अंमलदार यांच्या क्रीडा स्पर्धा पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची चे प्राचार्य मा. धीरज पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या. सदर क्रीडा स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभासाठी…
 शहिद दिन

शहिद दिन

      *दिनांक 23/03/2025 रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची तालुका तासगाव येथे माननीय प्राचार्य श्री धीरज पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली शहीद दिनाच्या अनुषंगाने हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. सदरवेळी राखीव पोलीस निरीक्षक श्री कदम, श्री शर्मा तसेच पोलीस प्रशिक्षण केंद्र…
 स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची जयंती

स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची जयंती

दिनांक 12/03/2025 रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची तालुका तासगाव येथे माननीय प्राचार्य श्री धीरज पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी करण्यात आली. सदरवेळी माननीय उपप्राचार्य श्रीमती राजश्री पाटील तसेच पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची…
 संत गाडगेबाबा जयंती

संत गाडगेबाबा जयंती

दिनांक 23/02/2025 रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची तालुका तासगाव येथे माननीय प्राचार्य श्री धीरज पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी करण्यात आली. सदरवेळी राखीव पोलीस निरीक्षक श्री रोहित शर्मा तसेच पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथील बाह्यवर्ग अधिकारी,…
 छत्रपती शिवाजी महाराज जयंती

छत्रपती शिवाजी महाराज जयंती

दिनांक 19/02/2025 रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची तालुका तासगाव येथे माननीय प्राचार्य श्री धीरज पाटील सर यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. सदरवेळी मा. उप प्राचार्य श्रीमती राजश्री पाटील (प्रशासन), मा. उप प्राचार्य सुनील शेटे (प्रशिक्षण)…
 संत सेवालाल महाराज जयंती

संत सेवालाल महाराज जयंती

*दिनांक 15/02/2025 रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची तालुका तासगाव येथे माननीय प्राचार्य श्री धीरज पाटील सर यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. सदरवेळी मा पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथील अंतरवर्ग तसेच बाह्यवर्ग अधिकारी,अंमलदार, विधी निदेशक…
 संत रविदास महाराज जयंती

संत रविदास महाराज जयंती

दिनांक 12/02/2025 रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची तालुका तासगाव येथे माननीय प्राचार्य श्री धीरज पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली संत रविदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. सदरवेळी  मा. उप प्राचार्य सुनील शेटे (प्रशिक्षण) तसेच पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथील अंतरवर्ग…
 विशाखा समिती बैठक

विशाखा समिती बैठक

विशाखा समिती म्हणजे, कामाच्या ठिकाणी महिलांना लैंगिक छळ होऊ नये यासाठी स्थापन केलेली समिती. सर्वोच्च न्यायालयाच्या विशाखा जजमेंटच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ही समिती स्थापन केली जाते. *विशाखा समितीचे काम:* • महिलांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित वाटावे यासाठी काम करणे • महिलांना लैंगिक…
 प्रजासत्ताक दिन कार्यक्रम

प्रजासत्ताक दिन कार्यक्रम

दिनांक 26/01/2025 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथे ध्वजवंदन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमावेळी मा. प्राचार्य श्री धीरज पाटील सर ह्यांचे शुभहस्ते ध्वजवंदन करण्यात आले. सदरवेळी उपस्थित सर्व पोलीस अधिकारी, अंमलदार व प्रशिक्षणार्थी यांनी राष्ट्रध्वजास मानवंदना दिली.…
 नेताजी सुभाषचंद्र बोस व स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती

नेताजी सुभाषचंद्र बोस व स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती

दिनांक 23 /01/2025 रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची तालुका तासगाव येथे माननीय प्राचार्य श्री धीरज पाटील सर यांच्या उपस्थितीत नेताजी सुभाषचंद्र बोस तसेच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. सदरवेळी मा. उप प्राचार्य श्रीमती राजश्री पाटील (प्रशासन), मा.…
error: Content is protected !!