दिनांक 26/06/2023 रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 149 व्या जयंती निमित्ताने पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करून ” सामाजिक न्याय दिन ” साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रम वेळी …
दिनांक 21/06/2023 रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र, तुरची येथील मुख्य कवायत मैदान येथे आंतरराष्ट्रीय योगा दिवस जागतिक ख्यातीचे योगसद्गुरु डॉ. कृष्णदेव गिरी ह्यांचे उपस्थितीमध्ये योगा, प्राणायाम व ध्यान करून साजरा करण्यात आला. योग सद्गुरू डॉ. कृष्णदेव…
दिनांक 19/06/2023 रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र, तुरची येथे नवप्रविष्ठ पोलिस अंमलदार सत्र क्रमांक 08 मधील प्रशिणार्थीकरिता जीवनविद्या मिशन चे प्रचारक व व्याख्याते डॉ. श्री दिलीप पटवर्धन ह्यांचे ” ताणतणावमुक्त जीवन ” ह्या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात …
दिनांक 06/06/2023 रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथे नवप्रविष्ठ पोलीस अंमलदार सत्र क्रमांक 08 चा उदघाटन कार्यक्रम पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरचीचे प्राचार्य, श्री. धीरज पाटील सर ह्यांचे उपस्थितीत संपन्न झाला. सदर प्रशिक्षण सत्र दिनांक 04/06/2023 रोजी…
PSU ll कोर्स Date 03/04/2023 to 16/04/2023
दिनांक 17/03/23 रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथे भारती विद्यापीठ , दंत महाविद्यालय आणि रुग्णालय, सांगली ह्यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस प्रशिक्षण केंद्र मधील पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच पोलीस कुटुंबीय यांच्याकरिता मोफत दंतचिकित्सा व साहित्य वाटप हे शिबिर…
On 13/03/2023 at Police Training Center Turchi, Sangli Mission Society, Astha Integration and Comprehensive Empowerment Center Sangli visited the training center for disabled children. A total of 45 differently-abled boys and girls from the center in 15 villages of Sangli…
प्रशिक्षण केंद्रमध्ये दिवाळी निमित्य दीपोत्सव साजरा करण्यात आला. सादर कार्यक्रमा मध्ये पोलीस अधिकारी, अंमलदार, पोलीस कुटुंबीय तसेच सर्व प्रशिक्षणार्थीनी सहभागी होऊन दीपोत्सव मोठ्या आनंदात साजरा केला.
15 ऑगस्ट 2022 रोजी भारताच्या स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापन दिन पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथे साजरा केला त्यामध्ये खालील उपक्रम राबवण्यात आले. रक्तदान शिबिर, स्वच्छता मोहीम, अमृत महोत्सवी दौड, पोलीस दलाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती तसेच इतर कायदे व शस्त्र बद्दल विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती…
सत्र क्रमांक ०७ चे प्रशिक्षण दिनांक ०४/०३/२०२२ रोजी पासून सुरू आहे. सादर सत्रा मध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्हयामधील नियुक्त ४९४ नवप्रविष्ट महिला पोलीस प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत.
© 2024 Build Bench. All Right Reserved.