Festival of freedom

Festival of freedom

15 ऑगस्ट 2022 रोजी भारताच्या स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापन दिन पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथे साजरा केला त्यामध्ये खालील उपक्रम राबवण्यात आले. रक्तदान शिबिर, स्वच्छता मोहीम, अमृत महोत्सवी  दौड, पोलीस दलाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती तसेच इतर कायदे व शस्त्र बद्दल विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली.

error: Content is protected !!