संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
दिनांक 22/02/2024 रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथे, प्राचार्य श्री धीरज पाटील सर यांच्या मार्गदर्शनानुसार संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. सदर कार्यक्रमास उपप्राचार्य श्री सुजय घाटगे, पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थितीत होते.