श्री. संजय दराडे, मा.विशेष पोलीस महानिरीक्षक सो (प्रशिक्षण व खास पथके) यांनी पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथे भेट दिली.
दिनांक 21/07/2023 रोजी श्री. संजय दराडे, मा.विशेष पोलीस महानिरीक्षक सो (प्रशिक्षण व खास पथके) यांनी पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथे भेट दिली. सदर भेटीदरम्यान प्रशिक्षण केंद्राची पहाणी करून सद्यस्थितीत चालू असलेल्या नवप्रविष्ठ पोलीस अंमलदार सत्र क्रमांक -08 च्या प्रशिक्षण बाबत आढावा घेतला . मा.अतिथी च्या हस्ते प्रशिक्षण केंद्रामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. तसेच मा.विशेष पोलीस महानिरीक्षक सो (प्रशिक्षण व खास पथके) यांनी सैनिक संमेलन घेऊन प्रशिणार्थी, आंतरवर्ग अधिकारी, बाह्यवर्ग अधिकारी प्रशिक्षक ह्यांना मार्गदर्शन केले.