माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती
दिनांक 25 /12/2024 रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची तालुका तासगाव येथे माननीय प्राचार्य श्री धीरज पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी करण्यात आली. सदरवेळी पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथील अंतरवर्ग तसेच बाह्यवर्ग अधिकारी व अंमलदार हजर होते.