महाराष्ट्र दिन

महाराष्ट्र दिन

दिनांक 01/05/2025 रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची तालुका तासगाव येथे माननीय प्राचार्य श्री धीरज पाटील सर यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. सदरवेळी मा. उप प्राचार्य राजश्री पाटील (प्रशासन), मा. उप प्राचार्य सुनील शेटे (प्रशिक्षण) तसेच पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथील अंतरवर्ग तसेच बाह्यवर्ग अधिकारी, अंमलदार, प्रशिक्षणार्थी तसेच मंत्रालयीन कर्मचारी हजर होते.

error: Content is protected !!