admin 10/21/2022 All Latest News 0 Celebrating Deepotsav in the training center. प्रशिक्षण केंद्रमध्ये दिवाळी निमित्य दीपोत्सव साजरा करण्यात आला. सादर कार्यक्रमा मध्ये पोलीस अधिकारी, अंमलदार, पोलीस कुटुंबीय तसेच सर्व प्रशिक्षणार्थीनी सहभागी होऊन दीपोत्सव मोठ्या आनंदात साजरा केला. Latest News 12 Dec, 2024 संविधान दिन 16 Aug, 2024 भारतीय स्वतंत्रता दिन कार्यक्रम 22 Feb, 2024 संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. 19 Feb, 2024 छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. 15 Feb, 2024 श्री सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांचा प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.