दिवंगत पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांची पुण्यतिथीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
दिनांक 31/10/2023 रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथे, प्राचार्य श्री धीरज पाटील सर, यांच्या मार्गदर्शनानुसार दिवंगत पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांची पुण्यतिथीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त राष्ट्रीय एकात्मतेची प्रतिज्ञा घेण्यात आली. सदर कार्यक्रमास नवप्रविष्ठ पोलीस प्रशिक्षणार्थी, आंतरवर्ग पोलीस अधिकारी व बाह्यवर्ग पोलीस अधिकारी , अंमलदार व मंत्रालयीन कर्मचारी यांच्या उपस्थितीत होते.