नवप्रविष्ठ पोलीस अंमलदार सत्र क्रमांक 08 चे 597 प्रशिणार्थीची जिल्हा सत्र न्यायालय सांगली, जिल्हा मध्यवर्ती कारागृह सांगली, जिल्हा परिषद सांगली, जिल्हाधिकारी कार्यालय सांगली,पोलीस अधीक्षक कार्यालय सांगली, तासगाव पोलीस ठाणे येथे भेट
दिनांक 19/12/2023 ते 26/12/2023 दरम्यान, प्राचार्य श्री धीरज पाटील सर मार्गदर्शनानुसार , पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथील नवप्रविष्ठ पोलीस अंमलदार सत्र क्रमांक 08 चे 597 प्रशिणार्थीची जिल्हा सत्र न्यायालय सांगली, जिल्हा मध्यवर्ती कारागृह सांगली, जिल्हा परिषद सांगली, जिल्हाधिकारी कार्यालय सांगली,पोलीस अधीक्षक कार्यालय सांगली, तासगाव पोलीस ठाणे येथे भेट आयोजित करण्यात आली . सदर भेटी दरम्यान वरील कार्यालय येथील प्रत्यक्ष कामकाज व पोलिसांचा सदर कार्यालयाशी असलेला समन्वय याबाबत माहिती देण्यात आली. सदर उपक्रमाचे आयोजन उपप्राचार्य प्रशिक्षण श्री उदय डूबल सर, उपप्राचार्य प्रशिक्षण श्री सुजय घाटगे सर , पोलीस निरीक्षक श्री दत्तात्रय कोळेकर व सहायक पोलिस निरीक्षक श्री संजय क्षीरसागर यांनी केले.