पोलीस कुटुंबीय यांच्याकरिता मोफत दंतचिकित्सा व साहित्य वाटप शिबिर.

पोलीस कुटुंबीय यांच्याकरिता मोफत दंतचिकित्सा व साहित्य वाटप शिबिर.

दिनांक 17/03/23 रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथे भारती विद्यापीठ , दंत महाविद्यालय आणि रुग्णालय, सांगली ह्यांच्या संयुक्त विद्यमाने  पोलीस प्रशिक्षण केंद्र मधील पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच पोलीस कुटुंबीय यांच्याकरिता मोफत दंतचिकित्सा व साहित्य वाटप हे शिबिर आयोजित करण्यात आले होते . सदर शिबिरास 250 पोलीस अधिकारी , अंमलदार व कुटुंबीय ह्यांनी हजर राहून त्याचा लाभ घेतला

error: Content is protected !!