admin – Turchi PTC https://ptcturachi.com/mr Tue, 05 Mar 2024 05:31:27 +0000 mr-IN hourly 1 https://wordpress.org/?v=6.8.1 संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. https://ptcturachi.com/mr/all-latest-news/%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%a4-%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%a1%e0%a4%97%e0%a5%87%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%ac%e0%a4%be-%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%9c%e0%a4%af/ Thu, 22 Feb 2024 05:29:41 +0000 https://ptcturachi.com/?p=4799

दिनांक 22/02/2024 रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथे, प्राचार्य श्री धीरज पाटील सर यांच्या मार्गदर्शनानुसार  संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त  प्रतिमेचे पूजन  करून अभिवादन करण्यात आले.  सदर कार्यक्रमास उपप्राचार्य  श्री सुजय घाटगे,  पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थितीत होते.

]]>
छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. https://ptcturachi.com/mr/all-latest-news/%e0%a4%9b%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0/ Mon, 19 Feb 2024 05:24:54 +0000 https://ptcturachi.com/?p=4785

दिनांक 19/02/2024 रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथे, प्राचार्य श्री धीरज पाटील सर यांच्या मार्गदर्शनानुसार  छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त  प्रतिमेचे पूजन  करून अभिवादन करण्यात आले.  सदर कार्यक्रमास उपप्राचार्य  श्री सुजय घाटगे,  पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थितीत होते.

]]>
श्री सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांचा प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. https://ptcturachi.com/mr/all-latest-news/%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%b2-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c-%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a/ Thu, 15 Feb 2024 05:20:28 +0000 https://ptcturachi.com/?p=4774

दिनांक 15/02/2024 रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथे, प्राचार्य श्री धीरज पाटील सर यांच्या मार्गदर्शनानुसार  संत श्री सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांचा प्रतिमेचे पूजन  करून अभिवादन करण्यात आले.  सदर कार्यक्रमास उपप्राचार्य  श्री सुजय घाटगे, आंतरवर्ग पोलीस अधिकारी व बाह्यवर्ग पोलीस अधिकारी , अंमलदार व मंत्रालयीन कर्मचारी यांच्या उपस्थितीत होते.

]]>
नवप्रविष्ठ पोलीस अंमलदार सत्र क्रमांक 08 चे 597 प्रशिणार्थीची जिल्हा सत्र न्यायालय सांगली, जिल्हा मध्यवर्ती कारागृह सांगली, जिल्हा परिषद सांगली, जिल्हाधिकारी कार्यालय सांगली,पोलीस अधीक्षक कार्यालय सांगली, तासगाव पोलीस ठाणे येथे भेट https://ptcturachi.com/mr/all-latest-news/%e0%a4%a8%e0%a4%b5%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%a0-%e0%a4%aa%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a5%80%e0%a4%b8-%e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%ae%e0%a4%b2%e0%a4%a6%e0%a4%be/ Sat, 23 Dec 2023 08:51:04 +0000 https://ptcturachi.com/?p=4644

दिनांक 19/12/2023 ते 26/12/2023 दरम्यान, प्राचार्य श्री धीरज पाटील सर मार्गदर्शनानुसार , पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथील नवप्रविष्ठ  पोलीस अंमलदार सत्र क्रमांक 08 चे 597 प्रशिणार्थीची जिल्हा सत्र न्यायालय सांगली, जिल्हा मध्यवर्ती कारागृह सांगली, जिल्हा परिषद सांगली, जिल्हाधिकारी कार्यालय सांगली,पोलीस अधीक्षक कार्यालय सांगली, तासगाव पोलीस ठाणे येथे भेट आयोजित करण्यात आली . सदर भेटी दरम्यान वरील कार्यालय येथील प्रत्यक्ष कामकाज व पोलिसांचा सदर कार्यालयाशी  असलेला समन्वय याबाबत  माहिती देण्यात आली. सदर उपक्रमाचे आयोजन उपप्राचार्य प्रशिक्षण श्री उदय डूबल सर, उपप्राचार्य प्रशिक्षण श्री सुजय घाटगे सर , पोलीस निरीक्षक श्री दत्तात्रय कोळेकर व सहायक पोलिस निरीक्षक श्री संजय क्षीरसागर यांनी केले.

]]>
दिवंगत पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांची पुण्यतिथीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. https://ptcturachi.com/mr/all-latest-news/%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%a4-%e0%a4%aa%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%a8-%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%ae%e0%a4%a4%e0%a5%80/ Wed, 01 Nov 2023 09:24:39 +0000 https://ptcturachi.com/?p=4657

दिनांक 31/10/2023 रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथे, प्राचार्य श्री धीरज पाटील सर, यांच्या मार्गदर्शनानुसार दिवंगत पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांची पुण्यतिथीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त राष्ट्रीय एकात्मतेची प्रतिज्ञा घेण्यात आली. सदर कार्यक्रमास  नवप्रविष्ठ पोलीस प्रशिक्षणार्थी, आंतरवर्ग पोलीस अधिकारी व बाह्यवर्ग पोलीस अधिकारी , अंमलदार व मंत्रालयीन कर्मचारी यांच्या उपस्थितीत होते.

]]>
दक्षता जनजागृती सप्ताह निमित्ताने भ्रष्टाचार निर्मुलन करण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली. https://ptcturachi.com/mr/all-latest-news/%e0%a4%a6%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%97%e0%a5%83%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%b9-%e0%a4%a8/ Tue, 31 Oct 2023 10:11:12 +0000 https://ptcturachi.com/?p=4671

दिनांक 30/10/2023 रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथे, प्राचार्य श्री धीरज पाटील सर, यांच्या मार्गदर्शनानुसार दक्षता जनजागृती सप्ताह निमित्ताने  नवप्रविष्ठ पोलीस प्रशिक्षणार्थी, आंतरवर्ग पोलीस अधिकारी व बाह्यवर्ग पोलीस अधिकारी अंमलदार व मंत्रालयीन कर्मचारी यांच्या उपस्थितीत भ्रष्टाचार निर्मुलन करण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली.

]]>
सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी हैद्राबाद च्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त 5 किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले . https://ptcturachi.com/mr/all-latest-news/%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%b5%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a4%ad%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%88-%e0%a4%aa%e0%a4%9f%e0%a5%87%e0%a4%b2-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a5%8d/ Sat, 28 Oct 2023 10:35:58 +0000 https://ptcturachi.com/?p=4681

दिनांक 27/10/2023 रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथे, प्राचार्य श्री धीरज पाटील सर, यांच्या मार्गदर्शनानुसार सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी हैद्राबाद च्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त 5 किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले . सदर स्पर्धेमध्ये नवप्रविष्ठ पोलीस प्रशिक्षणार्थी, आंतरवर्ग पोलीस अधिकारी व बाह्यवर्ग पोलीस अधिकारी, मंत्रालयीन कर्मचारी व कुटुंबीय असे एकूण 678 व्यक्तिंनी सहभाग घेतला.

]]>
डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंती दिन, १५ ऑक्टोबर हा “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरा केला https://ptcturachi.com/mr/all-latest-news/%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%8f-%e0%a4%aa%e0%a5%80-%e0%a4%9c%e0%a5%87-%e0%a4%85%e0%a4%ac%e0%a5%8d%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b2-%e0%a4%95%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%ae-%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a/ Wed, 18 Oct 2023 11:21:38 +0000 https://ptcturachi.com/?p=4727

आज  दिनांक 17/10/23 रोजी प्राचार्य श्री धीरज पाटील सर यांच्या मार्गदर्शनानुसार  डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंती दिन,  १५ ऑक्टोबर  हा “वाचन प्रेरणा दिन” म्हणून  साजरा केला जातो, याचेच औचित्य साधून  पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची यांचेतर्फे ‘वाचन प्रेरणा दिन’ निमित्त बाबासाहेब पाटील विद्या मंदिर येळावी आणि पंचक्रोशी विद्यानिकेतन निमणी या प्रशालेमध्ये  *”फिरते वाचनालय” हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी,यासाठी विविध प्रकारची पुस्तके विशेषतः स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, महान व्यक्तींची आत्मचरित्रे अशी २०० हून अधिक पुस्तके,ग्रंथ या शाळेतील मुलांना वाचन अनुभूती देण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली.याला विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

 सदर उपक्रमात पोलीस प्रशिक्षण  केंद्र तुरचीचे   पोलिस निरीक्षक मानसिंग डूबल,सपोनि क्षीरसागर, सपोनि कोरे मॅडम तसेच पोलीस प्रशिक्षणार्थी यांनी सहभाग घेतला.

]]>
राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांची पंतप्रधान लाल बहादुर शास्त्रीजी यांची जयंती साजरी करण्यात आली. https://ptcturachi.com/mr/all-latest-news/%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%aa%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%be-%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a7/ Mon, 02 Oct 2023 04:57:36 +0000 https://ptcturachi.com/?p=4634

आज दिनांक 02/10/2023 रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची येथे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांची 154 वी व दिवंगत पंतप्रधान लाल बहादुर शास्त्रीजी यांची 119 वी जयंती त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करून साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रम वेळी मा. प्राचार्य श्री धीरज पाटील सर, उपप्राचार्य प्रशासन श्री उदय डुबल सर, उपप्राचार्य प्रशिक्षण श्री सुजय घाटगे सर सत्र समन्वयक श्री श्रीकृष्ण हारुगडे सर्व आंतरवर्ग व बाह्यवर्ग अधिकारी व प्रशिणार्थी हजर होते.

]]>
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत पोलीस प्रशिक्षण केन्द्र तुरची स्वच्छता अभियान उपक्रम. https://ptcturachi.com/mr/all-latest-news/%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%9b-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4-%e0%a4%85%e0%a4%ad%e0%a4%bf%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a8-%e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%b0%e0%a5%8d/ Mon, 02 Oct 2023 03:51:49 +0000 https://ptcturachi.com/?p=4624

दिनांक 01/10/2023 रोजी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत पोलीस प्रशिक्षण केन्द्र तुरची ,ता. तासगाव, जिल्हा- सांगली, राज्य- महाराष्ट्र येथे मा. प्राचार्य श्री धीरज पाटील सर यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस प्रशिक्षण केंद्र परिसर, प्रशिक्षण भवन इमारत, मोटार परिवहन विभाग परिसर, प्रशिक्षणार्थी वसतिगृह परिसर, कर्मचारी निवासस्थान परिसर व हनमंतनगर पोस्ट- तुरची, ता- तासगाव, जिल्हा – सांगली हे गाव येथे स्वच्छता करण्यात आली. सदर स्वच्छता अभियान उपक्रमात प्रशिक्षण केंद्रामधील पोलीस अधिकारी, अंमलदार , मंत्रालयीन कर्मचारी व प्रशिक्षणार्थी असे एकुण 273 व्यक्तींनी सहभाग घेऊन उस्फूर्तपणे श्रमदान केले.

]]>